नुकताच सनीने तिच्या बालपणाचा एक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या आयुष्याबद्दल आणि तिच्यात झालेल्या बदलाबद्दलचा विडिओ आहे आणि तिच्यात झालेले बदल विडिओ मद्ये दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री सनी लिओनी आज एक बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तिचे आयुष्य एखाद्या फिल्मी कथेसारखे आहे. तिने तिच्या आयुष्यात बरीच चढउतार पाहिली आहेत की, त्यावर संपूर्ण वेब सिरीज बनली आहे. सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि तिच्याद्वारे शेअर केलेले अशी कोणतीच पोस्ट नाही जी तिच्या फॅन्सना आवडली नसेल.
नुकताच सनीने तिच्या बालपणाचा एक फोटो शेअर केला आहे आणि सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल देखील होत आहे. आपल्या आयुष्यातील आणि तिच्यात झालेल्या बदलांविषयी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सनीच्या बालपणीचे हे चित्र आपण यापूर्वी कधीच पाहिले नसेल. फोटोमध्ये तीने रेड कलरचा फ्रॉक परिधान केला आहे. आणि व्हाईट कलरची हेअर क्लिप लावली आहे.
खरं तर, सनी लिओनी प्रसिद्ध व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग मोबाइल अप्लिकेशन टिक टॉकसोबत जोडली गेली आहे. आणि तिने तिच्या टिक टॉक वर हा तिचा डेब्यु विडिओ शेअर केला आहे. त्यामुळे सनी लिओनी तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर तसेच आता टिक टॉकवर अनुसरण आपले विडिओ आणि फोटो शेअर करत आहे.
सनी लिओनी तिचा नवीन प्रवास सुरू करणार आहे.
सनी लिओनीने तिच्या व्हिडिओमध्ये तिच्या बालपण, तारुण्य आणि तरुणपणाचे फोटो शेअर केले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “सर्वांना नमस्कार! टिक टॉकमध्ये सामील होण्यास मी खूप उत्सुक आहे, माझा प्रवास म्हटला जाईल असा एक नवीन प्रवास सुरू करण्यासाठी. करणजित कौरपासून सनी लिओनीपर्यंतचा हा माझा प्रवास आहे.”
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.